*सध्या सरल मध्ये कोणती कामे करावयाची याबद्दल मार्गदर्शनपर माहिती*
👇🏼
*☘1 student पोर्टल वर जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे (तत्पूर्वी जर काही विद्यार्थी unknown division मध्ये असतील तर त्याची division change करावी)*
*☘2 शाळेत पहिली सोडून इतर वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या ट्रान्सफर request पाठवणे*
*☘3 आपल्या शाळेतून इतर शाळेत गेलेल्या (शाळेतील सर्वात वरचा वर्ग सोडून) विद्यार्थ्यांच्या ट्रान्सफर request approve करणे*
*☘4 शाळेतील सर्वात वरचा वर्ग सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना attach approve करणे*
*☘ 5 इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थी ची सरल ला download पर्सनल या टॅब मधून नोंदणी करणे*
*☘6 आता staff पोर्टल मध्ये आपल्या शाळेतून बदली होऊन गेलेल्या शिक्षक ना detach व आलेल्या शिक्षकांना attach करणे*
*यासाठी खलील प्रमाणे कृती करा*
👇🏼
*★ जुनी शाळा मुख्याध्यापक लॉगिन वरून शिक्षक Detach करणे, त्यानंतर BEO लॉगिन ला Detach Data Forward करणे*
*★ जुन्या पं.स. BEO लॉगिन वरून Detach केलेल्या शिक्षकास Verify करणे*
आता नवीन शाळेवर शिक्षक attach करण्यासाठी उपलब्ध असेल.
*★नवीन शाळा मुख्याध्यापक लॉगिन वरून त्या शिक्षकास Attach करणे, व BEO लॉगीनला Attach Data Forward करणे.*
*★नवीन पं.स. BEO लॉगिन वरून Attach केलेल्या शिक्षकास Verify करणे.*
*वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शिक्षक नवीन शाळेवर मुख्याध्यापक लॉगिन ला दिसेल.*
आणि *Attach-Dettach* पूर्ण होईल.)
*☘7 आता पुन्हा student portal वर assign classteacher चे काम करावे म्हणजे ज्या त्या इयत्तेला जो तो शिक्षक assign करावा म्हणजे नंतर student app वापरताना अडचण येणाऱ् नाही*
*☘8 शाळेचा hm बदलला असेल तर student पोर्टल मध्ये school details या tab मध्ये नवीन hm ची नाव व अन्य माहिती भरावी*
*☘9 school पोर्टल वर सुद्धा माहिती भरण्यासाठी कच्ची माहिती तयार करून ठेवण्यास हरकत नाही*
No comments:
Post a Comment