😍 *पोस्टाच्या गुंतवणूक योजना*
*LetsUp । Govt. Scheme*
🎯 उत्तम भविष्यासाठी गुंतवणूक हा योग्य पर्याय आहे. पण, कुठे आणि कशी गुंतवणूक करावी? हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. यासाठी आम्ही तुम्हाला देतोय पोस्ट गुंतवणुकीच्या काही पर्यायांची माहिती...
💁♂ *गुंतवणुकीसाठी या योजना फायदेशीर* :
▪ *1)* *नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट* : हि एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असतं. या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास 8.5 टक्के व्याज मिळतं.
▪ *2)* *किसान विकास पत्र* : या योजनेंतर्गत 100 महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कमेच्या दुप्पट पैसे तुमच्या खात्यात जमा होणारी ही योजना आहे. कमीत कमी 1000 रुपये भरून तुम्ही ही योजना सुरू करू शकता.
▪ *3)* *सुकन्या योजना* : पोस्ट ऑफिसची ही स्कीम मुलींकरता आहे. या योजनेत एका वित्तीय वर्षात तुम्ही 1,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत 9.2 टक्के व्याज दिलं जातंय. खातं उघडल्यानंतर 14 वर्षांपर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता. मुलगी जेव्हा 21 वर्षांची होईल तेव्हा तुम्ही पैसे काढून घेऊ शकता.
▪ *4)* *मासिक उत्पन्न योजना* : या योजनेंतर्गत तुम्हाला 8.40 टक्के दरानं व्याज मिळतं. परंतु, हा दर दरवर्षी बदलतो. या खात्यात कमीत कमी 1500 रुपये ठेवणं जरुरी आहे.
▪ *5)* *सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम* : वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. लाभार्थी पाच वर्षांसाठी आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकतो. यावर, शिल्लक असलेल्या रकमेवर 9 टक्के व्याज मिळतं.
▪ *6)* *टाईम डिपॉझिट स्कीम (टीडीएस)* : टीडीएस ही योजना पाच वर्षांसाठी आहे. कमीत कमी 200 रुपये भरून ही योजना तुम्ही सुरू करू शकता. पहिली चार वर्ष 8.4 टक्के व्याज मिळतं.
▪ *7)* *सेव्हिंग अकाऊंट* : पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक 4 टक्क्यांनी व्याज दिलं जातं. केवळ 20 रुपये भरून कोणतीही व्यक्ती आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकते.

No comments:
Post a Comment