🔥 *आंतरजिल्हा बदल्या-2018-19*🔥
🍁 *बदली विशेष-टप्पा क्र.3*🍁
*आंतरजिल्हा बदली* टप्पा क्र.3 साठी *Transfer Portal* सुरु झाले आहे..
🍁 एकाच जि.प.मध्ये *सलग 5 वर्षे* सेवा पूर्ण झालेले शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असतील.
🍁 विशेष संवर्ग भाग-1 व 2 यांच्यासाठी सेवेची अट *3 वर्षे* अशी असेल.
🍁 पहिल्या आंतरजिल्हा बदलीस *5 वर्षांचा* कालावधी झाल्यानंतर दुसऱ्या आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येईल.
🍁 बदली इच्छुक शिक्षक हा आपल्या पदावर *कायम* असला पाहिजे,म्हणजेच अशा शिक्षकांना *'स्थायित्वाचा'* आदेश प्राप्त असला पाहिजे.
🍁 अर्ज करणाऱ्या शिक्षकांची *Staff Portal* मधील *Basic & Current Details, Initial Appointment Details,Caste Category Details आणि Recruitment Category Details* ही माहिती भरुन केंद्रप्रमुख लॉगिन वरुन *Verify* केलेली असणे *अत्यावश्यक* आहे.
🍁 या टप्प्यापासून शिक्षकांनी अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.अर्ज *Verify* करताना आपणाला System कडून *OTP* मिळणार आहे.तो *OTP* सबमिट केल्यानंतरच अर्ज *Verify* होणार आहे.
🍁 *Save* केलेला अर्ज Verify करण्यापूर्वी *Delete* केला तर संबंधित शिक्षक चालू बदली प्रक्रियेत *पुन्हा अर्ज भरु शकणार नाही.* संबंधित शिक्षकाचे नाव चालू प्रक्रियेत *Transfer Portal* ला पुन्हा दिसणार नाही.
💻 *Online विवरणपत्र भरण्याची कार्यपद्धती*💻
🌷HM login वरुन *Transfer Portal login* करा.
🌷Inter-District Transfer व Intra-District Transfer या 2 टॅब दिसतील,त्यातील *Inter-District Transfer* (महाराष्ट्र राज्याचा नकाशा असलेली) या टॅबला क्लिक करा.
🌷त्यातील 1ली *Application* या टॅबला क्लिक करा.
🌷त्यातील *Transfer Application* या टॅब ला
क्लिक करा.
🌷 *Select Designation* मध्ये Headmaster/ Graduate teacher/Under Graduate teacher यापैकी जे असेल ते क्लिक करा.
🌷 *Select Teacher* मध्ये सर्व शिक्षकांची नावे दिसून येतील.त्यामधून ज्यांचा form भरायचा त्या शिक्षकाला Select करा.
🌷संबंधित शिक्षकाची *Staff Portal* ला *Verify* केलेली माहिती दिसून येईल.जन्मतारीख,सध्याच्या जि.प.ची रुजू तारीख,एकूण सेवा,निवड प्रवर्ग,माध्यम इ.माहिती तपासून पहा.
ज्यांची माहिती Staff Portal ला भरलेली नाही किंवा Verify केलेली नाही, *त्यांना विवरणपत्र भरता येणार नाही.* त्यांनी माहिती Verify करुन form भरावा.
🌷मागील वर्षी ज्यांनी फॉर्म भरला होता,त्यांचा फॉर्म दिसून येईल.त्यात आवश्यक ते बदल करता येतील.मागील वर्षी भरलेले अर्ज *Unverify* करुन दिलेले आहेत.त्यामुळे यावर्षीही ते अर्ज पुन्हा *Save* करुन *Verify* करणे *अत्यावश्यक* आहे.
🌷 *Contact Details* मध्ये अर्जदाराचा मोबाईल क्रमांक नमूद करणे अत्यावश्यक आहे.अर्ज *Verify* करताना या मोबाईल क्रमांकावरच System कडून *OTP* येणार आहे.
🌷 *Permanency Details* मध्ये सेवेत कायम असल्यास म्हणजेच स्थायित्वाचा आदेश प्राप्त असल्यास *Yes* ला क्लिक करा.नसेल तर *No* ला क्लिक करा. *No* ला क्लिक केल्यास आपण बदलीसाठी *अपात्र* असल्यामुळे अर्ज पुढे भरला जाणार नाही.
*Yes* ला क्लिक केल्यास *Date of Permanency* म्हणजेच सेवेत कायम झाल्याची तारीख नमूद करा.
🌷 *Departmental Enquiry Details* मध्ये विभागीय खातेनिहाय चौकशी चालू असेल तर *Yes* ला क्लिक करा,नसेल तर *No* ला क्लिक करा.खातेनिहाय चौकशी सुरु असेल तर आपण बदलीसाठी *अपात्र* असल्यामुळे अर्ज पुढे भरला जाणार नाही.
🌷 *District of Preferences* या टॅब मध्ये *Select Preferred District* मधून ज्या जिल्ह्यात बदलीने जायचे आहे तो *जिल्हा* निवडा.
🌷 *Any Court Case Details* मध्ये Supreme,High,District court किंवा लोकायुक्त यांचेकडून एखादा कोर्ट आदेश मिळाला असेल तर *Yes* ला क्लिक करुन त्यासंबंधित सर्व माहिती भरा,नसेल तर *No* ला क्लिक करा.
🌷 *Select Transfer Category* मध्ये ज्या संवर्गातून बदली हवी,तो संवर्ग निवडा.
*Single NOC* संवर्ग निवडला असेल तर NOC आदेश क्रमांक व दिनांक नमूद करा.
*Special Category-1* म्हणजेच विशेष संवर्ग-1 निवडला असेल तर शासन निर्णयात नमूद 13 पैकी स्वतःची *Sub-category* निवडा.
*Special Category-2* म्हणजेच विशेष संवर्ग-2 निवडला असेल तर शासन निर्णयात नमूद 6 पैकी स्वतःची *Sub-category* निवडा.
जे वरील कोणत्याही संवर्गात नाहीत त्यांनी *General* संवर्ग निवडावा.
🌷 *आवश्यक* तसे विवरणपत्र भरल्यानंतर *Save* करा.
🌷 *लक्ष्यात ठेवा* Save केलेला अर्ज *Verify* करण्यापूर्वी *Delete* केला तर आपण चालू वर्षीच्या बदली प्रक्रियेत *पुन्हा अर्ज भरु शकणार नाही.*
🌷अर्ज Save केल्यानंतर *प्रिंटसाठी* कसा दिसतो हे पाहण्यासाठी *Veiw Option(Draft Version)* क्लिक करा.अर्जात भरलेली माहिती मोबाईल क्रमांकासह दिसेल.हा अर्ज मराठीतून दिसेल.त्यातील सर्व माहिती तपासा.
🌷माहिती तपासून ती बरोबर असल्यास टॅब क्र.2 *Verification of Transfer Application* क्लिक करा.
🌷माहिती पुन्हा तपासा.बरोबर असल्यास *Verify* बटण ला क्लिक करा. *Verify* करण्यापूर्वी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर System कडून *OTP* येईल.दिलेल्या रकान्यात हा *OTP* भरुन *Submit* करुन अर्ज *Verify* करा.
🌷 *Verify* केल्यानंतर विवरणपत्रात *कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.* त्यामुळे जे काही बदल करायचे असतील ते *Verify* करण्यापूर्वीच करावेत.
🌷Verify केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढण्यासाठी *Print Transfer Application* ला क्लिक करा.Select Teacher मधून ज्यांच्या अर्जाची प्रिंट काढायची ते नाव निवडा. *Self Certified* असा *Watermark* असलेल्या अर्जाची प्रिंट काढा.
*------------------------------------*
*------------------------------------*
🌺 *दक्षता*🌺
*चुकीची माहिती भरुन बदली प्रक्रियेत फायदा घेतल्यास संबंधित शिक्षकावर कारवाई होऊ शकते.त्यामुळे बदली प्रक्रियेत चुकीची व खोटी माहिती भरली जाणार नाही याबाबत काळजी घ्यावी.*
*Online विवरणपत्राच्या 3 प्रती काढाव्यात.1प्रत स्वतःकडे ठेवावी.1प्रत शाळेत स्थळप्रत म्हणून ठेवावी.1प्रत BEO कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह Verification साठी जमा करावी.*
📣 *आंतरजिल्हा बदलीबाबतअधिक माहितीसाठी...*
*01]* शासन निर्णय दि. *24.04.2017,*
*02]* शासन शुद्धीपत्रक दि. *17.05.2017,*
*03]* आंतरजिल्हा बदली बाबतच्या *विविध याचिकांवर* न्यायालयाने दिलेले निकाल.
*04]* *ग्रामविकास* विभागाकडून वेळोवेळी येणारी पत्रे,सूचना व मॅन्युअल...

No comments:
Post a Comment