संकलित चाचणी 1 निकाल बनवा पटकन
शिक्षकांसाठी आवश्यक असणारी संकलित चाचणी 1 चा निकाल तयार करण्यासाठी आपणास exal sheet तयार करण्यात आल्या आहेत .
- विद्यार्थी नाव , लेखी गुण , तोंडी गुण भरा
- आपोआप मुलभूत क्षमता .इयत्ता नुसार क्षमता ,एकून गुण , टक्केवारी ,श्रेणी ,विद्यार्थी प्रगत आहे कि नाही हि सर्व माहिती भरली जाईल
- EXAL SHEET DOWNLOAD करण्यासाठी खाली क्लिक करा
धन्यवाद
No comments:
Post a Comment