Wednesday, 3 October 2018

पायाभूत चाचणी सन 2018-19

पायाभूत चाचणी सन 2018-19

Student Portal वर पायाभूत चाचणी गुण कसे भरावे?

१.पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठीच्या इयत्तेनुसार, विषयांनुसार Exal file डाऊनलोड कशी करावी ?
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

👉https://youtu.be/tlmVfhMS-HI

2 पायाभूत चाचणीचे गुण प्रत्यक्ष download केलेल्या Exal file मध्ये कसे भरावे?त्यासाठी कोणती सेटिंग करावी?

👇👇👇प्रत्यक्ष पहा*👇👇👇

👉https://youtu.be/a6pPhd95h8U

3 प्रत्यक्ष  Exal file मध्ये गुण भरल्यानंतर ती Exal file csv मध्ये कशी convert करावे?
👇👇👇प्रत्यक्ष पहा*👇👇👇

👉https://youtu.be/m9TZZ-8rOTk

4 Exal file csv मध्ये convert  केल्यावर ती csv file  online कशी अपलोड करावी?
👇👇👇प्रत्यक्ष पहा*👇👇👇

👉https://youtu.be/JWceTBEgSIE

व्हिडिओ आवडल्यास like व शेअर करायला विसरू नका
 channel  subscribe  करुन समोरील बेल🔔 वर क्लिक करुन
  नवीन video नियमित मिळवा
 आपल्या गरजू शिक्षक मिञांना Share करा

Sunday, 30 September 2018

Studant portal

Out of school

*👉सरल मध्ये विद्यार्थ्याला out of school का करावे ? व कश्या पद्धतीने out of School करावे ?*
*🔅ते  प्रत्यक्ष पहा, अगदी सोप्या पद्धतीने,अडचण आल्यास नक्की share करा*
📲9⃣0⃣7⃣5⃣6⃣6⃣7⃣9⃣0⃣5⃣

👉https://youtu.be/HevgR82Yc3k

*🔹विडिओ आवडल्यास like ,share व subscribe करायला विसरू नका.🔹

Sunday, 13 May 2018

छ. श्री संभाजी महाराज जयंती विशेष


माती तुळापुरची झाली..
*पावन तुझ्या रक्ताने..* 
*ते साखळदंड झालेत..*
*धन्य तुझ्या स्पर्शाने..*
*पाहूनी शौर्य तुझ पुढे..*
*मृत्युही नतमस्तक झाला..*
*स्वराज्याच्या मातीसाठी..*
*माझा शंभुराजा अमर झाला..!!*

     *अजिंक्य योध्दा स्वराज्याचे दुसरे छत्रपती ज्ञानपंडीत रनवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मुजरा....!!*

*धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*