Thursday, 23 March 2017

                               विज्ञान जत्रा 
        जि प  शाळा तलासरी  हाडळपाडा  या ठिकाणी  विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले . या विज्ञान जत्रेचे उद्घाटन मा. तलासरी केंद्राचे  केंद्र प्रमुख  मा. मोहपे सर  व शिक्षक पतपेढीचे संचालक मा. कोम सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले ......
                  विद्यार्थांच्यात वैज्ञानिक दुष्टीकोन  निर्माण व्हावा विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या  उदेशाने विज्ञान जत्रा  भरवन्यात आली . तेथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन .........
    
विज्ञान जत्रेतील काही क्षणचित्रे 




  

1 comment: