Monday, 29 May 2017

12 वी निकाल जाहिर

12 वी निकाल जाहिर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीचा निकाल ३० मेला जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीचा निकाल उद्या म्हणजेच ३० मेला जाहीर होणार आहे.

आज  एक वाजल्यानंतर विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहू शकणार आहेत. मंडळाकडून आज ही घोषणा करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालबाबातचे मेसेजेस व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी, पालक संभ्रमात पडले होते. अखेर आज मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात आला

 एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील


दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेतली. राज्यातील ९ विभागीय मंडाळांतून ही परीक्षा घेण्यात आली. १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

निकाल पाहण्यासाठी खाली क्लिक करा

                                 click here

No comments:

Post a Comment