नवीन अपडेट
Monday, 18 September 2017
प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे?
🔸 पायाभूत चाचणी 2017 - 2018 🔸
🔵 प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे? 🔵*
*(संदर्भ - 14 जुलै 2017 चा शासन निर्णय)*
*🔸मित्रांनो शैक्षणिक वर्षांतील पायाभूत चाचणी सुरू झाली आहे.
या पायाभूत चाचणी मध्ये खालीलप्रमाणे किमान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत समजले जाईल
इयत्ता* *किती गुणाला विद्यार्थी प्रगत असेल?*
*2री* *किमान गुण 23 व त्यापेक्षा जास्त*
*3री* *किमान गुण 30 व त्यापेक्षा जास्त*
*4थी* *किमान गुण 30 व त्यापेक्षा जास्त*
*5वी* *किमान गुण 38 व त्यापेक्षा जास्त*
*6वी* *किमान गुण 38 व त्यापेक्षा जास्त*
*7वी* *किमान गुण 45 व त्यापेक्षा जास्त*
*8वी* *किमान गुण 45 व त्यापेक्षा जास्त*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment