Monday, 4 September 2017


राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
अधिक माहितीसाठी खाली क्लिक करा
                  
                       CLICK HERE

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु … 
गुरुर देवो महेश वरा … 
गुरुर साक्ष्यात परब्रम्ह … 
तस्मय श्री गुरुवे नमः …
अशा ध्वनीनादाने मन कित्ती प्रसन्न होते, व नकळत आपले लाडके शिक्षक दैवत नजरेसमोर उभे राहते . 
मग ते कुठल्याही क्षेत्रातील असो अथवा विषयीचे असोत. 
ती व्यक्ती आजन्म आपल्या लक्ष्यात राहते व आपण ती विद्या आठवून सदोदित त्यांचे ऋणी राहतो. 
असा हा अविस्मरणीय दिन म्हणजे " ५ सप्टेंबर " हा दिन शिक्षक दिवस म्हणुन ओळखला जातो. 

No comments:

Post a Comment