Friday, 7 April 2017

भाषा व गणित चा निकाल तयार करणे

नमस्कार  ,
मी आपल्या सर्वांचे माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो . सर्व शिक्षक बंधू साठी आवशक असणारे सातत्यपूर्ण सर्वकष  मूल्यमापनातील संकलित मूल्यमापन  द्वितीय सत्र  सन २०१७-२०१८ करिता इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या भाषा व गणित संकलित चाचणी 2 निकाल तयार करण्यासाठी ची Exal seet आपल्यासाठी  उपलब्ध करून दिल्या आहे तरी आपण याचा लाभ घ्यावा 
भाषा व गणित चा निकाल तयार करण्यासाठी खाली क्लिक करा         
                     download 

No comments:

Post a Comment