Thursday, 13 April 2017

सरल अपडेट

सरल अपडेट

__________________________________________
 संकलीत चाचणी-२ मधील विध्यार्थ्याच्या प्राप्त गुणांची नोंद student पोर्टल मध्ये करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना __________________________________________

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील संकलीत चाचणी क्रमांक २ ही नुकतीच झालेली आहे.या *संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये नोंद करण्याची सुविधा शासनाने आजपासून म्हणजेच दिनांक १४/०४/२०१७ पासून उपलब्ध करून दिलेली  आहे.तरी सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की,दिनांक ३०/०४/२०१७ पर्यंत सर्व शाळांनी संकलीत चाचणीचे गुण student पोर्टल मध्ये त्वरीत भरून घ्यावे.शैक्षणिक वर्ष अखेर व वरिष्ठ कार्यालयाद्वारे विद्यार्थी प्रगती मूल्यमापन यावर अभ्यास करण्याच्या दृष्टिने संकलीत चाचणी २ चे गुण भरण्यासाठी दिलेल्या दिनांक ३०/०४/२०१७ या अंतिम मुदत नंतर कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढवून दिला जाणार नाही अशा सुचना देण्यात आलेल्या आहे.संकलित चाचणी 2 ची माहिती भरताना खालील काही बाबी लक्षात घ्याव्यात.*

१) *ज्या शाळांनी पायाभूत चाचणी व संकलीत चाचणी-१ या परीक्षांचे गुण student पोर्टल मध्ये अद्याप भरलेले नाही आहे अशा शाळाना जोपर्यंत हे गुण student पोर्टल मध्ये भरत नाही तो पर्यंत त्यांना संकलीत चाचणी-२ चे गुण नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही हे लक्षात घ्यावे.*

२) *संकलीत चाचणी-२ चे गुण नोंद करण्यासाठी student पोर्टल मधून त्या त्या वर्गाची  Excel sheet Download करून घ्यावी व माहिती भरून पुन्हा upload करावी.*

३) ज्या शाळांनी या आधीच पायाभूत चाचणी व संकलित चाचणी -१ च्या गुणांच्या नोंदी student पोर्टल मध्ये केलेल्या आहेत अशा शाळांनी या वेळी फक्त संकलीत चाचणी-२ च्याच गुणांची नोंद करावयाची आहे. *संकलित चाचणी-२ च्या गुणांची नोंद करताना  पायाभूत चाचणीचे गुण upload करावयाचे नाही आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे कमी वेळात हे काम पूर्ण होऊ शकणार आहे.*

४)संकलीत चाचणी-२ चे  प्रत्येक शाळेचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही वेगाने व्हावी यासाठी *वरिष्ठ लेवलच्या सर्व Login ला पूर्ण व अपूर्ण शाळेचा report उपलब्ध करून दिलेला आहे.तरी सर्व वरिष्ठ Login आपल्या कार्यक्षेत्रातील काम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने रोजचा अपडेटेड रिपोर्ट चेक करून त्वरीत नियोजन करू शकणार आहेत.*

५)शाळांना पुढील महिन्यात *उन्हाळी सुट्टी  लागणार असल्याने दिलेल्या अंतिम मुदतीत हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे* हे लक्षात घ्यावे.या अंतिम मुदतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत वाढ होणार नाही.

संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये कशा पद्धतीने भरावे हे समजून घेण्यासाठी आमच्या या ब्लॉगला भेट द्या.या ब्लॉग मधील *student Portal* या Tab मधील *Summative-२* या Tab ला क्लिक करा.या मध्ये आपणास संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये कसे भरावे व संकलीत चाचणी-१ व २ चे गुण भरताना कोणकोणते बदल झालेले आहे हे सविस्तर समजून सांगण्यात आलेले आहे.आपण ही माहिती समजावून घेऊनच संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल ला भरावे.

तसेच संकलीत चाचणी-२ चे गुण student पोर्टल मध्ये कसे भरावे या बाबतचे Manual आपणास Download करा


                            Download




*स्टूडेंट पोर्टल अपडेट*

➖➖➖➖➖➖➖
   Click करा    Saral
➖➖➖➖➖➖➖➖

*स्टूडेंट पोर्टल वर CCE हा tab आला आहे*

*यात आपल्याला आठ तंत्रासह आपल्या इयत्तेच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे लेखी व तोंडी सह एकूण गुण भरायचं आहेत*

*Fill out marks*

   *यात प्रत्येक विषय निहाय कोणत्या तंत्राला व लेखी तोंडीला आपण किती गुण एकूण गुण घेतले आहेत ते भरायचे आहेत*


*Fill obtained marks*

   *यात आपल्या इयत्तेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते विषय निहाय गुण भरायचे आहेत*

 *अगोदर सर्व शाळांना प्रथम सत्राचे गुण भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे*
*वेळोवेळी आपणास सरल अपडेट पाहण्यासाठी 👇👇👇👇👇अवश्य भेट दया*👇👇

http://majidigitalshala.blogspot.in

No comments:

Post a Comment